अनेक बंध नात्यांचे
पण एकच मजला बंध हवा

कळला नाही जडला केव्हा
अतृप्तीचा छंद नवा ... रचना आवडली.