सुरूवात... येथे हे वाचायला मिळाले:
परवा दिवशीच कॉलेजमध्ये आमच्या चार जणांच्या ग्रुपने एक मिनी प्रोजेक्ट सबमिट केला. त्यासाठी आम्ही घेतलेल्या मेहनतीवर एखादी पोस्ट लिहावी, असे काल मनात आले, पण पोस्ट लिहितांना काय लिहावे, हा विचार माझ्या मनात घोळत होता. मग म्हटलं, आपण प्रोजेक्ट साठी जशी तयारी केली होती, तशीच इथे पोस्टली तर.. पण त्यासाठी चित्रे काढणे तर खुप अवघड काम!! मग मला सोमेश दादाने सांगितलेले एक सॉफ्टवेअर आठवले! तुम्हीही त्याच्या "द लाईफ!" संस्थळावर अनेक माईंडमॅप्स पाहिले असतील.. तसाच एखादा माईंड मॅप मीसुद्धा काढावा असे ठरवले. त्यासाठी त्याने सुचवलेले ते सॉफ्टवेअर शेवटी मी ...