माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:

                  चैत्र उजाडतो तोच मुळी मराठी माणसाला जागे करीत .त्याच्या नव्या वर्षाची सुरुवात होते ती चैताच्या  पहिल्या दिवसाने,गुढी पाडव्याने. गेले वर्ष कसे का गेले असेना ,यंदा तरी दिवस बरे येतील या आशेने तो नव्या वर्षाचे स्वागत करतो.आणि त्याची ही आशा प्रतीत होते ती त्याच्या गावाच्या जत्रेमधुन.  पाडव्या पाठोपाठ गावोगावाच्या जत्राना सुरुवात होते.आणि सारी खेडी   उत्साहाने भरून जातात.
  ...
पुढे वाचा. : म्हसोबाच्या नावान चांगभल...