Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:

विद्यापीठांच्या आणि शैक्षणिक संस्थांच्या पदवीदान सोहळ्यांमध्ये वसाहतवादी परंपरेचे दर्शन घडवणारे झगे घालूनच उपस्थित का राहायचे, असा खडा सवाल करून केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी एका निरर्थक परंपरेचा फुगा फोडला आहे. भोपाळच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेच्या वार्षिक पदवीदान सोहळ्यात ते केवळ हे बोलूनच थांबले नाहीत तर हे सांगत असताना प्रत्यक्ष आपल्या अंगावर घातला गेलेला समारंभीय झगा त्यांनी नाट्यमयरीत्या काढून टाकला. आयोजकांना पूर्वकल्पना देऊन स्वतः असा झगा न घालता ते समारंभास उपस्थित राहू शकले असते, परंतु नाट्यमय ...
पुढे वाचा. : जुने जाऊद्या...