मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

स्त्रीच्या सामाजिक स्थिती विषयी आणि समाजाच्या बेगडी 'स्त्री-आदराविषयी' एक प्रखर भाष्य.
साभार शतपावली वरून.

 ----
खूप दिवस झाले गजेंन्द्र अहिरे चा "नॉट ओन्ली मिसेस राऊत" पहायचा होता पण वेळच मिळत नव्हता. आज ठरवलंच की तो यू-ट्युब वर तरी पहायचाच. सिनेमा पाहून झाल्यावर मला पुन्हा त्याच प्रश्नांनी घेरले. या सिनेमाच्या निमित्ताने गजेंद्र अहिरे ने खूपच तरल पणे आपल्या समाजाचे, संस्कृतीचे सत्य स्वरूप डोळ्यासमोर आणले.
अगदी दंडवत्यांच्या घरापासूनच घ्या नं.....दादा दंडवत्यांना आणि त्यांच्या भावाला स्त्रियांविषयी थोडा सुध्दा आदर नाही. ...
पुढे वाचा. : स्त्रीच्या सामाजिक स्थिती विषयी आणि समाजाच्या बेगडी 'स्त्री-आदराविषयी'