कितीक थांबे विश्रांतीचे, वाटेमध्ये आले गेले

तहानलेल्या या जीवाला, किती जणांनी पाणी दिले

- या स्म्रुती आणि कृतज्ञता जपणे फार मोलाचे आहे, मग अत्रुप्तीचा  छंद जडला तर जडला!  एकूणच अप्रतिम रचना.