हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आम्ही पांढरपेशी जमात. आम्ही कधीच कुठेच दिसत नसतो. पण असतो. आमची डरकाळी घराच्या बाहेर कधी ऐकू जात नाही. आम्ही सल्ले देण्यात सर्वात पुढे असतो. टीव्ही नामक राजाचे आम्ही गुलाम. आम्ही काय विचार करायचा, हे तो राजा ठरवतो. आम्ही कधीच कोणत्या लफड्यात पडायचे टाळतो. सरकारने भाववाढ करावी, आणि ती आम्ही निमुटपणे स्वीकारावी. हेच काय ते आमच्या माथी लिहिलेलं. देश आमचा म्हणायला. आणि न चुकता झेंडावंदन करणे हे आमचे कर्तव्य. असे आम्ही पांढरपेशी जमात आहोत. आम्ही स्वतःला जगात सर्वात क्षुद्र आहोत, असे समजतो. या शरीरातील लालपेशी खाकी वर्दी घालून आम्हा ...
पुढे वाचा. : पांढऱ्या पेशी