मी चूक केली म्हणायला कोणी पुढे धजावत नसतं
बरणीतलं तूप खरंतर आपल्याच मिशीला लागलं असतं
चुकीची कारणं मग नंतर चिकाटीने शोधली जातात...                   ..... खरंय !