संस्कृत ही (सर्व भाषांची नसली तरी)मराठी भाषेची जननी आहे, म्हणून शब्द बनवताना संस्कृतची मदत घेतली जाते इतपर्यंत ठीक आहे. (मराठी तमिळपासून निघाली अशीही एक उपपत्ती आहे! ) पण ही मदत अपरिहार्य का? इतर भाषांतून सोपे शब्द मिळाले तर आयात का करू नयेत? लिटर, मीटर, केबल, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे जसेच्या तसे स्वीकारणे हे समजू शकते. पण मग कॅटॅलिस्ट, एन्झाइम, व्हॅलन्सी, न्यूक्लियस, पॅरॅबोला ह्यांसारखे शुद्ध पारिभाषिक
शब्द, ऍफिनिटी, क्रिटिकल, फंक्शन, सेट, नेबरहुहड ह्यांसारखे
अर्धपारिभाषिक शब्द आणि या शब्दांचा परिभाषेत वापर होत असताना प्रयुक्त
होणारे form, glass, map, machine, transfer हे शब्दही तसेच ठेवायचे? mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization
विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, यांना शुद्ध मराठी शब्द का सापडले नाहीत ते कळत नाही. मर्क्युरीसाठी पारा किंवा पारदवरून पारदीकरण चालला असता. व्होल्टता ऐवजी विजेचा दाब का नको? आणि पाश्चरण मध्ये ण तर मर्क्यूरन, विकार्बनन मध्ये शेवटी न का? कार्बनसाठी कर्ब हा शब्द अनेक पिढ्यांपासून अस्तित्वात आहे. कार्बन डाय ऑक्साईडला कर्ब-द्वि-प्रणिल हा रूढ शब्द आहे. डिकार्बनायझेशनसाठी विकार्बनन ऐवजी निष्कर्बित करणे अधिक योग्य. 'वि'या उपसर्गाचे 'विरहित' आणि विशेषेण' असे दोन्ही अर्थ आहेत. निस् चा निष्कासित हा बहुधा एकमेव अर्थ. त्यामुळे इंग्रजीमधल्या डी या पूर्वपदाचे वि ऐवजी निस् या उपसर्गाने योग्य भाषांतर होते, असे माझे मत आहे.--अद्वैतुल्लाखान
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.