काहीतरी गडवड होते आहे. स्वल्पविरामांनी जी नामे(विशेषणे वगैरे) जोडायची त्यांचा शाब्दिक दर्जा(स्टेटस) समान असावे लागते अशी माझी कल्पना आहे. आपण मंत्री महोदयांपासून ते आर्थिक माहिती- पत्ते आणि चर्चापर्यंत सर्वांना एकाच स्वल्पविराम-शृंखलेच्या कड्यांमध्ये  गोवले आहे.
वाचताना जरासे खटकले म्हणून लिहिले.--अद्वैतुल्लाखान