रोज स्वत: जमेल तसे लिखाण करुन copy-paste नाही का करता येणार ? मी माझे लिखाण शिवाजी-०१ फॉन्ट्मध्ये टाईप करीत असे.ते दिर्घ लिखाण पुन्हा इथे लिहिणे कठीणच आहे. जर वरील सुविधा उपलब्ध झाली तर हे सुलभ होईल असे वाटते. जाणकारांनी काही करता आले तर सुलभ लेखालय सुरु करावे.
आपण या इथे जी लिपी वापरतो त्याचे फॉन्ट्स डाउनलोड करता येणे शक्य असेल तर अधिक छान.