डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा » मेहंदीच्या पानावर (भाग-८ शेवटचा) येथे हे वाचायला मिळाले:

भाग ७ पासुन पुढे

२३ मार्च
आयुष्याने मांडलेला हा ’सि-सॉ’ चा खेळ डोईजड होत चालला आहे. सकाळी जाग आली तेंव्हा फार मोठ्ठा प्रवास करुन आल्यावर जस्सा थकवा येतो ना तस्साच आला होता.

काल संध्याकाळच्या धावपळीत घरातला पसारा तस्साच पडला होता. घरातली शांतता खायला उठली होती म्हणुन शेवटी एफ.एम.. चालु केला. रेडीओवर गाणं चालु होतं

“हम तेरे बिन कही रहे नही पा ते
तुम नही आते तो हम मर जाते..
प्यार क्या चीज है ये जान नही पाते..“

आयरॉनीकली, असं वाटलं, ’तुम आये इसीलीये तो…’ राज नसता आला आयुष्यात तर खरंच सुखी होते, पण ...
पुढे वाचा. : मेहंदीच्या पानावर (भाग-८ शेवटचा)