काय झकास लिहिले आहे राव. लिखाणाचा ओघ मस्तच आहे. लवकरात लवकर पुढचा भाग द्या... वाट बघतोय..

आपलाच
सुशिक्षित वेडा