आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:

स्त्री मुक्ती म्हणजे काय? तर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा मिळणं, सर्वच क्षेत्रात. मग या सर्वच क्षेत्रात चित्रपटसृष्टीही आलीच. नायिकाप्रधान चित्रपट आजवर आलेले नाहीत, असं म्हणणं चूक ठरेल. कारण नायिकांना चित्रपटात महत्त्वाचं स्थान आहेच. मात्र त्यांनी सर्वार्थानं नायकाची जागा घेणे हे तसे दुर्मिळ. स्त्रियांच्या बरोबरीने बहुतेक चित्रपटांत पुरुष पात्रांनाही महत्त्व असतं, असाच आजवरचा अनुभव आहे, मग नायिका कितीही अभिनयसंपन्न आणि नावाजलेल्या असल्या तरीही. त्यामुळे जसे संपूर्ण पुरूषप्रधान चित्रपट येतात, तसा संपूर्ण स्त्रीप्रधान चित्रपट विरळा. ...
पुढे वाचा. : हॉलीवूडमधील नायिकाप्रधान चित्रपट (किल बिल-१)