Anukshre » एक आहे काऊ………… येथे हे वाचायला मिळाले:

एक होता काऊ आणि एक होती चिऊ पासून अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. कावळ्याच्या हुशारीच्या गोष्टी तर अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहेतच. प्रत्येक भाषेत हा काऊ आपल्याला भेटतच असतो. चिमणी आपल्या संसारात इतकी मग्न होती की दाराबाहेर मैत्री करता उभा असलेला कावळा तिने दार उघडून कधीही घरात घेतला नाही. तिला तिच्या पिल्लांची काळजी होती, एकदा का त्याला घरात घेतला तर तो आपल्यालाच हुसकावून बाहेर काढेल. चिऊची काळजी व्यर्थ नसावी.

‘पैलतोगे काऊ कोकताहे, शकून ग माये सांगताहे…..’ असा हा काऊ शुभ शकुना करता पण आहे. हाच जर जिवंत माणसाला ...
पुढे वाचा. : एक आहे काऊ…………