Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
माझ्यासारख्या शुद्ध शाकाहारी (अभिमानाने.. ) असणाऱ्या माणसाच्या खादाडीचे आणि काय वेगळे नाव असणार …. खरे तर या नावामागे मोठा ईतिहासही आहे…कळेलच…पोस्ट संपत असताना ’घासफूस’ हेच नाव का तेही कळेल
साधारण ८ दिवसापुर्वी रोहणाला सांगितले होते की खादाडी पोस्ट ’सहजच’ पर आ रही है!!! पण जातीचा खादाड व्यक्ती किंवा खादाड जातीचा व्यक्ती खादाडीवरचा विचारही थोडक्यात कसा करेल……. तेव्हा या पोस्टचा (जी की एका भागात आवरायची नाही माझ्याच्याने… हो मी आहे बऱ्यापैकी खादाड…. ) विचारच करतेय गेले काही दिवस !!!!
मला आणि माझ्या मामाला आमची आजी ...
पुढे वाचा. : घासफूस…..