अमृताताई,

तुम्ही छोटे छोटे लेख चांगले लिहिता. आता सह्याद्रीतल्या काही तुमच्या सहलीवर, ट्रेकवर, हाइकवर असे लिहा. फोटो टाका. म्हणजे मजा येईल.

मनोगतावर स्वागत. असेच फ्रेश लिहा. शुभेच्छा.