ashishchandorkar येथे हे वाचायला मिळाले:

भाजीवाल्याचा झाला वडा... (भाग चौथा)

कामगारप्रिय मालक सदू

एकीकडे सदूचा तयार भाज्या विकण्याचा धंदा जरी बसत असला तरी त्याचा मूळचा भाजीपाला विकण्याचा धंदा ब-यापैकी तेजीत होता. तिथ त्याला फारसा धक्का लागला नव्हता. काही प्रमाणात तोटा होत असला तरी सदूचा कामगारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजिबात बदलला नव्हता. जुन्या कामगारांना तो हिडीस फिडीस करायचा हे जितकं सत्य तितकाच तो कामगारांची काळजी घेणारा म्हणूनही प्रसिद्ध होता. वास्तविक पाहता जागतिकीकरणाच्या आणि व्यावसायिक (प्रोफेशनल) जगात हे कुठेही आढळत नाही. पण सदू आणि त्याची कंपनी मात्र, एकदम ...
पुढे वाचा. : झकास कॅन्टिन, समान बोनस आणि कामाचे तास