अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

पुण्यातील एका मोठ्या वाहन उद्योगातली माझी नोकरी, मी 1974 मधे सोडून दिली व माझ्या वडीलांच्या धंद्यातच त्यांना मी मदत करू लागलो. 1976-77च्या सुमारास आम्हाला दिल्लीहून एक पत्र आले. गृह खात्याच्या अंतर्गत असलेल्या व संवेदनाशील व गुप्त माहिती जमा करणार्‍या एका विभागाकडून ते पत्र आले होते. या विभागातील अधिकारी, आपापसातील संदेशांची देवाण घेवाण, एका विशिष्ट रेडियो सेटवरून करत असत. हे रेडियो सेट खूप जुने म्हणजे दुसर्‍या महायुद्ध काळातील होते. परंतु डोंगराळ भागात या रेडियो सेटचे काम इतके उत्तम चालत असे की उपलब्ध असलेल्या दुसर्‍या नव्या प्रकारच्या ...
पुढे वाचा. : आव्हान-