चल, जाऊ आठवणींच्या गावा येथे हे वाचायला मिळाले:

=============================

तशा काही आठवणी कायमच सोबत करत असतात.. त्यांना मुद्दामहून कधी आठवावं लागतच नाही. काहीतरी करता करता आपल्याच एखाद्या कवितेच्या ओळी ओठीव्या तशा या आठवणी कधीही कुठूनही सुळकन उसळी मारून वरती येतात आणि मनात असंख्य तरंग उठवत पुन्हा तळाशी जाऊन पोहचतात.

बालपण त्यातलं भाबडेपण किंवा अगदी बावळटपणाच्या आठवणी या अशाच. खरंतर त्यातल्या बऱ्याच आठवणी या आपल्यासाठी शिकवणच असतात. आई बाबा कसे धडपडल्यावर, भांडल्यावर,,, त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत राहतात तशाच आठवणी पावला पावलावर जुन्या घटनांचे संदर्भ देऊन ...
पुढे वाचा. : हाताची घडी तोंडाला कुलूप