'एक्स' असणाऱ्या 'कनेक्शन'मधल्या एक्स चा उच्चार क्श असा होतो तर क्ष चा उच्चार क्ष असा आहे, असे वाटते.
(आमचे एक प्राध्यापक 'फंक्शन' चा उच्चार 'फंक्षन' असा करत असत त्याची आठवण झाली )