घनगर्द, सांवळ्या मेघां, बिजलीने कातरताना,

वेदनाच जणू मेघाची, जलरुपीं कोसळत होती....

वेदनेचे हे रुप आवड्ले.....