गाडगीळांचा एकूणच लोकांना कंटाळा कसा आला नाही याचे नवल वाटते. त्यांची तीच तीच कमावलेली शैली, तेच तेच अभ्यासपूर्ण प्रश्न आणि  मधुर हास्य असली सगळी सामुग्री जमवताना त्यांना स्वतःलाच 'आता पुरे! ' कसे वाटत नाही. थोडक्यात कुठे थांबावे हे सांगणे सोपे आहे, आचरणात आणणे महाकठीण!
(संपादित : प्रशासक)