काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
(महा ) बलात्काराष्ट्र
गेले काही दिवस अशा बातम्या एकिवात येत आहेत की वाचल्यावर रक्त उसळावं. महाराजांच्या काळात , सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात मर्द मराठ्यांच्या नंग्या तलवारी यवनांपासून आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी ज्या तळपायच्या, त्याच तलवारी आता आता एखाद्या स्त्रीच्या अब्रू चे धिंडवडे काढायला वापरली जातांना पाहून वाईट वाटतं.
महाराष्ट्राचा आम्हाला कधी काळी खूप अभिमान वाटायचा. नेहेमी बिहाराशी तुलना केली की आपण शतपटीने चांगले असे वाटायचे.रात्री अकरा वाजता पण ’आमच्या मुंबईत’ मुलींना एकट्याने प्रवास करता येतो अशी बढाई ...
पुढे वाचा. : बलात्काराष्ट्र??