बापरे.. लेखाला ९ प्रतिसाद  दिसल्यावर धडकीच भरली होती.! ९ जणांना  आणखीन  किती चुका सापडल्या असतील आणि त्याबद्दल धारे वर धरले आहे कि काय असे वाटून बराच वेळ प्रतिसाद उघडलेच नाही मी.! असो.. प्रतिसादा बद्दल सर्वांचे  खूप आभार. - अमृता