चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:

मार्च महिन्याच्या 26 आणि 27 तारखेला, थायलंड, ब्रम्हदेश व लाओस या देशांच्या सीमांना लागून असलेल्या चीनमधल्या युनान प्रांताची राजधानी कुनमिंग येथे, रात्रीच्या वेळी मोठे दंगे उसळले. हे दंगे रस्त्यावरचे पथारीवाले, फेरीवाले आणि कायदा व सुव्यवस्था अधिकारी यांच्यामधे झाले होते. भारताप्रमाणेच चीनमध्येही या प्रकारचे दंगे बर्‍याच वेळा होतात व या बातमीला काही फार महत्वाची बातमी असे म्हणता आले नसते. परंतु हे दंगे पथारीवाले, फेरीवाले आणि पोलिस यांच्यात न होता चेनगुआन या दलाच्या जवानांबरोबर झाले होते हे कळल्यावर या बातमीला एक नवीनच महत्व प्राप्त झाले. ...
पुढे वाचा. : सरकारी गुंड सेना चेनगुआन ()