दृष्टीआडची सृष्टी येथे हे वाचायला मिळाले:
१९५८ ते १९६२ दरम्यान तब्बल ९७ नव्या फ्रेंच दिग्दर्शकांनी आपले पहिलेवहिले चित्रपट बनवले. फ्रॉन्स्वा त्रूफो, क्लोद शाब्रोल, जाँ-ल्यूक गोदार, एरिक रोमर अशा नंतर नावाजल्या गेलेल्या अनेकांचा त्यांत समावेश होता. या काळातल्या फ्रेंच चित्रपटांनी सिनेमाला नवीन भाषा दिली; जुने नियम मोडले आणि नवीन पायंडे पाडले. चित्रपटाच्या इतिहासातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, आणि `फ्रेंच न्यू वेव्ह' या नावानं तो ओळखला जातो.
त्या काळचा चित्रपट काही पठडयांमध्ये अडकला होता. तो एक ...
पुढे वाचा. : फ्रेंच न्यू वेव्ह - चित्रपट अणि आधुनिकता