तुमचे स्फुट/कथा/अनुभव जे काही असेल ते अगदी उत्तम आहे.मी चहा पिता पिताच वाचते आहे मनोगतावर हे तुमचे पहिलेच लेखन दिसत आहे. स्वागत आहे.असेच लिहीत जावे.(लिहिण्याची थोडी प्रॅक्टिस करावी आणि चुका सुधारत जावे, ही विनंती)-लालन दिवेकर