हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काल दुपारी कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत गप्पा मारतांना जाम मज्जा आली. मित्राला दुपारी फोन आला. त्याने उचलला आणि म्हणाला ‘बोल छुर्या’. बापरे ते नाव एकून माझे आणि माझ्या बाकीच्या मित्रांचे हसणेच थांबेना. त्याला मी म्हटलं अस काय नाव असत का? ‘छुर्या’. मग त्याने त्या नावामागील इतिहास सांगितला. मजेदार होता तो इतिहास. त्याचा मोबाईल माझ्या दुसऱ्या मित्राने घेतला. मग तर काही विचारूच नका. एकाचं नाव ‘काळा’. त्यावर माझा मित्र म्हणाला ‘तो रंगाने खूप काळा आहे म्हणून त्याला गावाकडे सगळे याच नावाने हाका मारतात’. पुढे बघितलं तर, ‘बाजीगर’. आता बाजीगर नाव ...
पुढे वाचा. : टोपणनाव