'हि', 'भूनिकेत', 'कनेक्षन', 'रे ब्यान', 'मौसम', 'एंजोयाबल' 'वाचणार्या' असे शब्द रसभंग करतात.

बाकीच्या उदाहरणांबद्दल सहमत आहे, पण...

'कनेक्शन' हा शब्द इंग्रजीतसुद्धा जर 'connection'बरोबरच (दुवा क्र. १) 'connexion' (दुवा क्र. २) असाही लिहिला जाऊ शकतो, तर मराठीत 'कनेक्शन'बरोबर 'कनेक्षन' हेही तितकेच स्वीकारार्ह धरायला काय हरकत आहे?

दहा टक्क्यांहून अधिक रोमन अक्षरे वापरावी लागल्याबद्दल
क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व.