काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

गोव्याला आलो की मी नेहेमी कोलवा बिच जवळच्या हॉटेलमधे गेली कित्तेक वर्ष उतरतोय . कोलवा बिच मला खूप आवडतो, कारण एक तर गर्दी नसते, आणि जवळपासच्या जे्वणाच्या चांगल्या जागा माहिती आहेत मला म्हणून.

आजचे हे पोस्ट अगदी गडबडीत टाकलेले आहे. तर काय झालं, नेहेमीच ( म्हणजे फक्त फेब्रु ते जुलै महिन्यात) कोलवा बिच वर वॉटर स्पोर्ट्स सुरु असतात. त्यातल कधीही बिच वर गेलं की पॅरा ग्लायडींग सुरु असलेले दिसते.  मला पॅराग्लायडींग मनापासून आवडते. कितिही गडबडित असलो, तरीही तो अर्धा तास मी नेहेमीच स्वतःकरता ठेवतो.  प्रत्येक वेळेस तर शक्य होत नाही, पण ...
पुढे वाचा. : पॅराग्लायडींग…