(सर्व चित्रे मोठ्या आकारमानात क्रमाने पाहण्यासाठी कोठल्याही
चित्रावर टिचकी मारून सरकचित्रदर्शन सुरू करावे.
)
उपरोक्त सूचनेनुसार (एकाहून अधिक चित्रांवर) टिचकी मारुन पाहिली; मात्र सरकचित्रदर्शन सुरु झाले नाही. मी अग्निकोल्हा (३.क्ष) हा न्याहाळक वापरत आहे.