तो दुकानवाला पुण्यातला का हो?

बाकी आमच्या जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत चहा वर आहे. आणि हो.. चहा न पिणार्यांसमोर   "चहा म्हणजे अमृत" असे  वारंवार म्हणत चहा ऐटीत पित बसण्यात  काही औरच मजा असते