छान लेख आहे. sensitive विषय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे.

 हा प्रसंग कोण्त्याही मूलीवर येऊ शकतो. पण जसे सांगितले, मूलीने/ तिच्या घरच्या लोकन्नी  आवाज उठवणे एवढे सोपे नसते, त्या प्रसंगी अगदी छोट्या गोष्टीसाठी काही विसकटू नाही असे वाटणे काही गैर नाही. म्हणून मूलान्‍.कडच्या मंडळींची मानसीकता बदलायला हवी. आपण मूलाकडचे म्हणून आपण काहीही करू शकतो हा समज/ वागणे आजही लोकान्मध्ये दिसते याचे खरच वाईट वाटते.

या प्रसंगातून जाणारी मुलगी हा प्रसंग केवळ महिनेच नाही तर कधीही विसरणे शक्य नाही, या गोष्टीचा परिणाम नव्या सन्सारावर जरूर पडणार. (खरे पाहता असा तमाषा करणारे लोक नव्या जोडी शी directly related नसतात, पण हे मुलाने मूलीला विश्वासात घेऊन सांगायला हवे.)माज्ह्या मते , नवरया मूलाने अशी वेळ सांभाळून घ्यावी. त्याने दिलेला दिलासा मूलीला आणि तिच्या घरच्या लोकान्ना मोलाचा वाटू शकेल. आणि खुद्द मूलाच्या initiative घेण्याने मूलांकडची मंडळी control मध्ये राहातील, प्रसंग सावरला जाईल. चार लोकामध्ये शोभा होणार नाही. प्रसंगाला विनोदी द्रूटीने पाहिल्या जाईल.

आजच्या काळातही मूलीने मुलाला नकार देणे याचा गवगवा होतो पण असे प्रसंग तणावाखाली सहन केले जातात.