मी कवितेमध्ये "विहिरी" असे लिहिले नसून "विहरी" असे लिहिले आहे. ते "विहरणे" ह्या क्रियापदाचे रूप आहे. अजाणत्या वेली आहेत... त्यांना ह्या बदलांच्या मागे काय कारण आहे ह्याची जाणीव नसूनही त्या विहरू लागतात. शेवटी संपूर्ण कवितेचा अर्थ देतो आहे. कृपया वाचून पहावा.