मंडळी निदान काही बदलन्यासाठी पाउल तरी उचलुयात... 

जे काही योग्य आहे ते करुयात, जे कोणी चुकीच करत आहेत त्यांना शक्य तेवढं रोखुयात.

थेंबे थेंबे तळे साचे .. काय ???

म्हनतात ना ... कोई देश बेहतर नही होता.. उसे बेहतर बनाना पडता है