बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
भारताची ग्रँड स्लॅम मिळवणारी पहिली महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाहाचा इरादा व्यक्त केल्यानंतर ती प्रसिध्दीच्या झोतात आली.तिला तिच्या खेळात जेव़ढी प्रसिध्दी मिळाली नसेल त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रसिध्दी या लग्नाने तिला मिळाली आहे.मिडीयाने या लग्नाच्या बातम्या चागंल्याच कँश केल्या आहेत. वृतपत्रातुन व ...