एखादा नवा सूत्रसंचालक आल्यास फरक पडेल. अर्थात, त्याने वा तिने वेगळे प्रश्न विचारले तरच. तसे होण्यासाठी आशा भोसलेंच्या इतिहासाबरोबरच गाडगीळांच्या मुलाखतींचा इतिहासही अभ्यासला पाहिजे.