मी एक अनामिक... येथे हे वाचायला मिळाले:

काल दिवसभरात वसन्त कानेटकरांच 'प्रेमा, तुझा रंग कसा ?' हे नाटक वाचालं। कानेटकरांनी या नाटकात प्रेमाचे अनेक रंग (पैलू) दाखवले आहेत. हे नाटक रंगभूमीवर पाहायला जरी मिळालं नसेल तरी वाचायला मिळाले याचा आनंद आहे मला. या नाटकातील पत्र देखील भन्नाट आहेत. बल्लाळ, प्रियंवदा, निळूभाऊ, बाजीराव, बच्चाजी, बब्बड, सुशील आणि बब्या. मी इथे नाटकातील काही मला भावलेले संवाद प्रस्तुत करतोय।

* बाजीराव : दिव्य प्रेमाला काय झेपण अशक्य आहे?
बल्लाळ : ते ठीक आहे. पण दिव्यतेचे हे रंग उडाले म्हणजे खाली उतरतात केवळ विटक्या रंगाच्या क्षुद्र ...
पुढे वाचा. : प्रेमा, तुझा रंग कसा ?