लालू प्रथमच विमानाने दिल्लीला निघाले होते... प्रवासात त्यांना ह.सुं. ने विचारले 'आप व्हेजीटेरीयन हो या नॉन व्हेजीटेरीयन ?' लालूच ते - ' ना तो हम वेजीटेरीयन हाय ना तो नोन वेजीटेरीयन - हम तो सेजीटेरीयन हाय !'
परत ती सुंदरी आली - 'सर सम स्वीट्स प्लीज्'
लालू - 'इससे का होगा' ह.सुं. - कान मे हवा का दबाव कायम रखने मे मदद होगी
उतरताना लालू त्या सुंदरी कडे घाई घाईत जातात - "हां जी, आपकी गोली से हवाका दबाव पुरी सफर मे सही रहा - पर ये अब कान से निकालू कैसे ?'