पूर्वी आस्की format असायचा ... त्यामध्ये फक्त २५६ अक्षरेच लिहिता यायची ..
युनिकोड हे नवीन प्रमाण  आले आहे .. यामध्ये प्रत्येक शब्दाला २ बाइटस असतात .. त्यामुळे युनिकोड मध्ये साधारण पणे ६५००० वेगवेगळी अक्षरे आपण लिहू शकतो.
कोणतेही मराठी टायपिंग हे युनिकोडच असत .
तुम्ही गूगल इंडीक वापरून बघा. मस्त वाटेल मराठी टाईप करायला..
मोफत आहे .. ..