माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:

साहित्य संमेलनाचा दुर्मिळ इतिहास
     साहित्य संमेलनाचा भर  पूर्णपणे ओसरल्याचे पाहूनआम्ही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या तसेचस.प.महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. त्यावेळी आम्हाला तेथे भेळीच्या कागदावरील
 काही ऐतिहासिक दस्तैवज  पहावयास मिळाले.हे  दस्तैवज चाळतअसताना आमच्या मनात बरेच दिवसापासून घोळत असलेल्या शंकांचे काही प्रमाणात निरसन झाले.
   द.भि.कुलकर्णी यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली तेंव्हा आम्हाला 
त्याच्या यशस्वितेविषयी   जी शंका निर्माण झाली होती,ती शंका ही
कागदपत्रे चाळत असताना दूर झाली.आम्हाला सापडलेल्या ...
पुढे वाचा. : साहित्य संमेलनाचा दुर्मिळ इतिहास साहित्य संमेलनाचा भर