हो ती मुलाखत बघितली. आता सुधीर गाडगीळ-आशा भोसले हे कॉम्बिनेशन बघूनच कंटाळा येतो. गाडगीळ तर अगदी डोक्यात जायला लागले आहेत. त्यातही पुण्याच्या साहित्य संमेलनातही ही स्वारी सुत्रसंचालकाच्या भूमिकेत होती. का पुण्यात बाकी कुणी सुत्रसंचालक उरलेले नाहीत काय?