सात यंत्रांना १ ते ७ क्रमांक देऊ. आता पहिल्यातून एक चेंडू, दुसऱ्यातून दोन, तिसऱ्यातून तीन अशा प्रकारे एकूण २८ चेंडू घेऊ. या सर्वांचे एकूण वजन २८० ग्रॅम हवे. आता स्प्रिंग बॅलन्स वापरून वजन मोजू. ते २८० पेक्षा जितके कमी भरेल त्या क्रमांकाच्या यंत्रातून कमी वजनाचे चेंडू बनतात.