तरी पल्लवी जोशीबाईंपेक्षा गाडगीळ खूप बरे..
खरं तर शैला मुकुंद-  जागतिक मराठीच्या ८८/८९ च्या स्मरणयात्रा कार्यक्रमात गाडगीळ आणि त्या होत्या, त्या किवा मंगला खाडिलकर किवा अरुण नूलकर यापैकी कोणी तरी असते तर जरा काही वेगळी मुलाखत ऐकायला मिळाली असती का? असा प्रश्न सहज मनात आला.
स्वाती