जेव्हा मुलाकडचे लोक लग्न, कार्यालय, विधी, जेवण, खर्च इ. इ. गोष्टींचे व्यवस्थापन करतील तेव्हा माझ्या मते असे प्रसंग उद्भवणार नाहीत तेव्हा मुलीकडच्यांना आवाज चढवता येईल
जेव्हा चार लोक एकत्र येतात तेव्हा भांड्याला भांडे लागणारच, आवाज येणारच हे गृहित आहे.... कोणाचा तरी पारा/आवाज चढणार, कोणी तरी दुखावले जाणार.... त्यापेक्षा कोर्टातच लग्न करावे/ कोणाला बोलावूच नये.... प्रश्नच संपला....... आपल्याच काय, सर्व देशांच्या सन्स्कृतीत अनेक लोकांच्या उपस्थितीत लग्ने होतात तेव्हा दोन्हीकडे कोणाकोणाचे पापड मोडतात व पुढची अनेक वर्षे हिशेब चुकता करण्यात जातात!