नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:
पद्मिनी कार..शेटजींची जुनी पहिली कार..वाईट दिवसांत साथ देणाय्रा पत्नी सारखी..अजूनही ते तीच वापरतात..त्यांची पोरं मात्र फुकट मिळालेले होंडे उडवतात.. जीन प्यांट…सोळाव्या, देखण्या, बेजबाबदार वयाची सोबती..बटाटेवड्याचे हात पुसायला बरी..बाईकचं ...