अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

कोणत्याही तरुण पिढीला ज्येष्ठ पिढीतले लोक काय सांगतात ते कधीच पटत नाही. हे लोक प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करतात. त्याला काय होते? वगैरे वाक्ये नेहमीच तरुण पिढीच्या तोंडातून ऐकू येतात. तर ” शोभतं का असं वागणं. अगदी ताळ तंत्र सोडला आहे.” किंवा “पडतील आता आजारी, असं वागल्यावर दुसरे काय होणार?” या सारखी वाक्ये ज्येष्ठ पिढीच्या तोंडात पेरलेलीच असतात. आणि या ज्येष्ठ व्यक्ती सासू-सासरे असल्या आणि समोरची तरुण व्यक्ती जर सून असली तर मग विचारायलाच नको. ठिणग्या पडायला वेळच लागत नाही.

सासू-सून, आई-मुलगी, बाप-मुलगा या नात्यांत निदान समोरची ...
पुढे वाचा. : आजीचं बरोबरच असतं!