कदाचित पुण्यातच आणि गाडगीळ हे एकमेव सूत्रसंचालक असावेत, असे वाटून येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी संमेलनातही गाडगीळ साहेब सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आमंत्रित होते.