ही कल्पना खूपच चांगली आहे. पण एक कळले नाही. सुभाषिते म्हणजे संस्कृतच की आणखी काही? कारण मराठीत सुभाषिते म्हणजे सुविचार पण होतात. लवकर सुरू करा. वाट बघते. शुभेछा.